शिरूर कासार: गंभीर गुन्ह्यातील आमदार धस समर्थक आरोपी खोक्या भोसलेला शिरूरच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन केला मंजूर
Shirur Kasar, Beed | Aug 10, 2025
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा सतीश भोसले उर्फ...