उमरखेड शहरातील तुलसी रेस्टॉरंट हॉटेल समोर आरोपी शेख शब्बीर शेख बशीर यास पोलिसांनी एक काळ्या रंगाच्या मूठ असलेला लोखंडी टोकदार धारदार खंजीरसह ताब्यात घेऊन उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरखेड: तुलसी रेस्टॉरंट समोर कमरेला खंजीर बाळगून फिरणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल - Umarkhed News