मालेगाव: मालेगांव रमजानपुरा येथील भुयारी गटारीच्या अर्धवट असलेल्या चेंबर मुळे अपघात... तरुणाचा मृत्यू... नागरिक संतप्त..
मालेगांव, भुयारी. गटारीच्या अर्धवट असलेल्या चेंबर मुळे अपघात... तरुणाचा मृत्यू... नागरिक संतप्त.. Anc: मालेगाव रमजानपुरा आयेशनगर कब्रस्तानच्या मागे असलेल्या भुयारी गटारीच्या अर्धवट कामामुळे काल दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास जिया उर रहमान वय २५ या युवकाचा त्या ठिकाणी अपघात होऊन मृत्यू झाला. त्याच ठिकाणीं संतप्त नागरिकांनी मनपा आणि ठेकेदारी विरुद्ध घोषणाबाजी करत आंदोलन केले. व सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली .