मिरज: मिरजेत पीएम नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते गांधी जयंती या शासनाचा सेवा पंधरवडा कार्यक्रम जाहीर,विविध लोकाभिमुख उपक्रम
Miraj, Sangli | Sep 17, 2025 महाराष्ट्र शासनामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दरम्यान सेवा पंधरवडा उपक्रम मिरजेत महसूल विभागाकडून राबविण्यात येणार आहे त्याच्या अनुषंगाने विविध लोकाभिमुख उपक्रम शासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहेत दरम्यान या उपक्रमाची माहिती व तालुक्यातील नागरिकांना याचा लाभ घेण्यासाठी मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी पत्रकार परिषद आयोजित करून याबाबत ची माहिती दिली व या लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घेण्याचे