Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

साकोली मध्ये लावारिस कुत्र्याने चावा घेऊन पाच नागरिकांना केले जखमी ,साकोली उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू

Sakoli, Bhandara | Feb 23, 2026
साकोलीतील विविध वार्डांमध्ये लावारिस कुत्र्याने चावा घेऊन पाच नागरिकांना जखमी केल्याची घटना सोमवार दिनांक 23 फेब्रुवारीला रात्री सात ते नऊच्या दरम्यान घडली आहे त्यामुळे साकोलीत भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्वांवर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत साकोलीत लावारिस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असेल या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे

MORE NEWS