भुसावळ: भुसावळात मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम ठप्प; सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित
भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट आणि निर्बीजीकरण मोहीम ठप्प पडल्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने नवीन ठेकेदार नियुक्त केला आहे, पण काम अजूनही सुरळीत सुरु झालेलं नाही.