भोकरदन: लोणगाव येथे लोणगाव ते भोकरदन मुख्य रोडवर मुलाच्या पाण्याच्या अडकला रिक्षा, गावकऱ्यांनी मोठे प्रयत्नाने काढला बाहेर
आज दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील लोणगाव ते भोकरदन या मुख्य रोडवर लोणगाव शेजारी मुलाच्या पाण्याच्या गड्ड्यात पेशंटला घेऊन जाणारा रिक्षा हा अडकला होता कारण लोणगाव या गावात जाणारा रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होत आहे,आणि आज हा रिक्षा अडकला याची माहिती तरुणांना मिळतात व गावकऱ्यांना मिळतात त्यांनी तात्काळ रिक्षा मोठ्या प्रयत्ना करत बाहेर काढला आहे,याकडे संबंधित विभागांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.