वणी: राजूर कॉलरीतील अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मागणी, मनसेचे वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन
Wani, Yavatmal | Aug 29, 2025
तालुक्यातील राजूर कॉलरी परिसरात सुरू असलेल्या वरली मटका आणि इतर अवैध धंद्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. या गंभीर...