दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवून समाजाचा कृतिशिल घटक म्हणून जीवन जगता यावे यासाठी दिव्यांग व्यक्तींमध्ये शैक्षणिक, व्यवसायिक व तांत्रिक पात्रता प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यातील अंध, अंशत: अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मतिमंद इत्यादी दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.