हिंगोली: वंजारवाडा भागात आमदार तानाजी मुटकुळे यांच्या वक्तव्यावर आमदार संतोष बांगर यांच प्रखड उत्तर
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आमदार बांगर यांच्यावर केलेल्या आरोपावर आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आमदार बांगर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे अशी माहिती चार वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे