फुलमळा भावडी रोड येथे कुटुंबासह दुचाकीवरून गवंडी काम करण्यासाठी जाणाऱ्याचे कार मधून अपहरण केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवेली: गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीचे अपहरण केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Haveli News