जळगाव जामोद: कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करावे शास्त्रज्ञ अनिल गाभणे यांचे केवीके जळगाव येथे आवाहन
कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करावे असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद शास्त्रज्ञ अनिल गाभणे यांनी कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे केले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कपाशी पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे परंतु यावर गुलाबी बोंड अळीचे आक्रमण झाले आहे या अळीचे व्यवस्थापन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.