कराड: विनापरवाना लाकुडतोडी प्रकरणी वनविभागाची कराड तालुक्यात धडक कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल, वाहनासह मुद्देमाल ताब्यात
Karad, Satara | Aug 24, 2025
लाकडाची विनापरवाना तोडणी करून वाहतूक केल्याप्रकरणी वनविभागाने रविवारी सकाळी साडेअकरा वाजता धडक कारवाई केली आहे. तांबवे...