Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking
Politics

भोकरदन: गावाला सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे धावडा येथे महाविरतरण कंपनी कार्यालयात गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Bhokardan, Jalna | May 13, 2026
आज दिनांक 13 मे 2026वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा महावितरण कंपनी कार्यालयामध्ये विजोरा येथील गावकऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील गावंडे यांनी महावितरणचे अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरली आहे कारण त्यांच्या गावात म्हणजे विजोरा गावांमध्ये मागील पंधरा दिवसापासून सुरळीत वीजपुरवठा होत नाही त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात हा त्रास सहन करावा लागत आहे तसेच शेतकऱ्यांना सुद्धा अडचणीच होत आहे,त्यामुळे त्यांनी कर्म. चांगलेच धारेवर धरले.

MORE NEWS