बसमत: नांदेडहून शेगावला जाणारी गजानन महाराजांची पालखी वसमतच्या अंकिता लॉन येथे आल्याने कोसलगे परिवारांनी केले स्वागत
Basmath, Hingoli | Aug 10, 2025
नांदेडहून शेगावला जाणारी गजानन महाराजांची पालखी वसमतच्या अंकिता लॉनयेथे आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता आगमन...