पारशिवनी: तहसिलदार यांनी केले समन्वय समिती, संजय गांधी निराधार समिती, दक्षता समिती, या तीन्ही समितीच्या अध्यक्ष व नवनियुक्त सदस्या
पारशिवनी तहसिल कार्यालय च्या सभागृहात तहसिलदार सुरेश वाघचौरे यांनी केले समन्वय समिती, संजय गांधी निराधार समिती, व दक्षता समिती, या तीन्ही समितीच्या अध्यक्ष व नवनियुक्त सदस्यांचे सत्कार. तसेच तालुकातील सर्व प अधिकारी यांनी केले भव्य सत्कार .