तुळजापूर: माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडुन तुळजापूर तालुक्यातील जलजिवन च्या कामाची चौकशी करण्याची मागणी
Tuljapur, Dharavshiv | Aug 9, 2025
तुळजापूर तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अधिकारी व कंत्राटदार भ्रष्टाचार करत...