जालना: सोनगीर टोलनाक्यावर पोलिसांचा सापळा यशस्वी; जालन्यातल्या गुटका किंग सतिश जैस्वाल उर्फ ‘लाला’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात..
Jalna, Jalna | Jun 16, 2026 सोनगीर टोलनाक्यावर पोलिसांचा सापळा यशस्वी; जालन्यातल्या गुटका किंग सतिश जैस्वाल उर्फ ‘लाला’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात.. तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर मोठी कारवाई; सतिश जैस्वाल उर्फ ‘लाला’ धुळ्यातून जालना पोलिसांनी पकडले.. आज दिनांक 16 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील फरारी आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जालना पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत फरारी आरोपी सतिश