Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: दिव्यांगांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी; जालन्यात दिव्यांग पुनर्वसन केंद्र 29 तारखेपर्यंत सुरू

Jalna, Jalna | Apr 24, 2026
दिव्यांग नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी जालना शहरात लवकरच दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे. येत्या 29 तारखेपर्यंत हे केंद्र कार्यान्वित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयाच्या मागील परिसरात हे केंद्र सुरू करण्यात येणार असून, या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या केंद्रामुळे दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार वेगवेग
जालना: दिव्यांगांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी; जालन्यात दिव्यांग पुनर्वसन केंद्र 29 तारखेपर्यंत सुरू - Jalna News