जत: जतचे आमदार पडळकर यांचे विषयी चंद्रकांत दादा पाटील यांचे वक्तव्य
Jat, Sangli | Sep 28, 2025 जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून ठिकठिकाणी होऊन विविध प्रतिक्रिया येत आहेत या प्रत्येक क्रियांवर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना विचारणा केली असता विरोधकांनी म्हणून दाखवू नये करून दाखवावे असे सांगितले