दत्त जयंतीच्या निमित्याने आज दि 4 डिसेंबर ला 12 वाजता गोवरी येथील नागठाणा हनुमान मंदिर व गावकऱ्यांच्या वतीने मुख्य रस्त्याने टाळ मृदुंगाच्या गजरात अशी भजन दिंडी काढण्यात आली. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने या भजन दिंडीत सहभागी झाले होते.
राजूरा: राजुरा तालुक्यातील गोवरी येथे दत्त जयंतीच्या निमित्याने भजन दिंडीने गाव दुमदुमले - Rajura News