सैराट सारख्या गाजलेल्या सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू च्या आशा या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकूने सहकलाकारांसह नाशिकच्या चित्रपट गृहात भेट देऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. आशा वर्करच्या कर्तव्यावर आधारीत हा चित्रपट असल्याने चित्रपट गृहात प्रेक्षकांमध्ये आशा कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय दिसून आली.