जालना: शहरातील शास्त्री मोहल्ला परिसरातील महादेव मंदिराला 'संरक्षण भिंत" बांधण्याची मागणी, नागरिकांच्या मागणीला यश..
Jalna, Jalna | Oct 12, 2025 शहरातील शास्त्री मोहल्ला परिसरातील महादेव मंदिराला 'संरक्षण भिंत" बांधण्याची मागणी, नागरिकांच्या मागणीला यश; आमदार खोतकरांकडून वॉल कंपाऊंड मंजूर.. जालना शहरातील शास्त्री मोहल्ला येथील महादेव मंदिर परिसराची स्वच्छता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याने त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आज दि.12 रविवारी दुपारी बारा वा. च्या दरम्यान आमदार अर्जुनराव खोतकर यांची भेट घेतली. मंदिर परिसरामध्ये वॉल कंपाऊंड (संरक्षक भिंत) बांधून देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली, ज्याला आमदार खोतकरांनी तात्काळ