आटपाडी: भिंगेवाडीत अपघात प्रकरणी एकावर पोलिसात गुन्हा दाखल
Atpadi, Sangli | Sep 20, 2025 तालुक्यातील भिंगेवाडी गावात करगणी आटपाडी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले होते याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वसंत यादव राहणार कापील तालुका कराड जिल्हा सातारा हा भरदा व चारचाकी चालवत होता आटपाडी येथील सिद्धनाथ मंदिर जवळ त्यांनी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकीस्वार फिरोज सय्यद व त्यांचा मुलगा अहिल्या सय्यद यांना धडक दिली होती त्यानंतर आरोपीची चार चाकी भिंगेवाडीत धडकली