हातकणंगले: पंचगंगा नदीचे पाणी शिरले नागरी वस्तीत, प्रशासन सतर्क महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचे आवाहन
Hatkanangle, Kolhapur | Aug 22, 2025
इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून सध्या नदीची पाणीपातळी ६९ फुटांवर पोहोचली आहे.नदीची धोका पातळी ७१...