न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार करत जोरदार घोषणाबाजी...लोकशाहीची हत्या झाल्याचे सांगत मशिनी बदलल्या गेल्याचा केला आरोप केला असून प्रभाग क्रमांक 40 मध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे बाळा कवडे यांनी मतमोजणी दरम्यान गोंधळ घातला.