यात्रेला रविवारी सुरुवात होणार असल्याने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीचे अशोक मसु पवार,संजय भीमराव पांडव,कल्याण कचरू पवार, व विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.
गंगापूर: रविवारी भैरवनाथ बाबा यात्रेला होणार सुरवात,भाविकांना उपस्थित राहण्याचे ट्रस्ट कडून आवाहन - Gangapur News