जालना: जमिनीच्या वादातून कुटुंबासह आत्महत्येचा इशारा; एकतर्फी कारवाई करू नये, जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्याची धाव
Jalna, Jalna | Jun 23, 2026 जमिनीच्या वादातून कुटुंबासह आत्महत्येचा इशारा; एकतर्फी कारवाई करू नये, जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्याची धाव रेवगाव येथील गट क्रमांक १२२ व १४२ मधील हद्दनाळी व पाण्याच्या विल्हेवाटीच्या वादात अधिकृत मोजणी पूर्ण होईपर्यंत कारवाई न करण्याची मागणी.. आज दिनांक 23 मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील रेवगाव येथील शेतकरी दिलीप बाबुराव गोल्डे यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदन देत, गावातील सर्वे क्रमांक ३२ मधील गट क्रमांक १