भोकरदन: बाजार पेठेत मोबाईल चोरणारा चोरटा नागरिकांनी चोप देत केला पोलिसांच्या स्वाधीन
आज दिनांक 14 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरात काल दिनांक 13 जून रोजी दुपारी आठवडी बाजारात एका मोबाईल चोरट्याला बाजारात मोबाईल चोरताना नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे, कारण हा चोरटा बाजारात आलेल्या चोरट्यांचे मोबाईल चोरत होता, मात्र याला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप देत भोकरदन पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र काय कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.