रिसोड: 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्ताने रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद सचिव विजय देशमुख यांची माहिती
Risod, Washim | Aug 8, 2025
दिनांक 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सन असल्याकारणाने रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी व विक्रीचे सर्व व्यवहार बंद राहणार...