वर्धा शहRNरतील मास्टर कॉलनी परिसरातील रमाई आंबेडकर उद्यानातील बुद्धविहारातून २८ ते २९ ऑक्टोबर च्या मध्यरात्री भगवान गौतम बुद्धाची अंदाजे ५ किलो वजनाची पितळी मूर्ती चोरी करण्याऱ्या चोरट्याचा पोलिसांकडून आरोपीचा सातत्याने शोध सुरू असतानाच २१ नोव्हेंबर २०२५ रोजी बोरगाव मेघे येथील महारुद्र हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली. संशयित फिरणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने दोन्ही चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीच्या घरातून बुद्धमूर्ती हस्तगत