अकोट: नेहरू पार्क मैदानावर लागणार फटाका मार्केट;पालिकेद्वारा फटाका व्यवसायिकांना आखणी करुन देण्यात आले
Akot, Akola | Oct 17, 2025 शहरातील नेहरू पार्क मैदानावर लागणाऱ्या फटाका मार्केटसाठी पालिकेच्या अग्निशमन विभाग व इतर विभागाद्वारा फटाका व्यवसायिकांना दुकानांसाठी आखणी करून देण्यात आली.यावेळी दुकान क्रमांकाची सोडत देखील काढण्यात आली अकोट शहरात बस स्थानक समोरील नेहरु पार्क मैदानात फटाका मार्केट लावण्यात येणार असून या ठिकाणी नगरपालिकेसह संबंधित यंत्रांनी विविध सुविधा उभारण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी करत आहेत.या ठिकाणी अग्निशामक यंत्रणेसह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.