जालना: माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब महिलांना साडी वाटप
Jalna, Jalna | Apr 10, 2026 आज दिनाक 10 एप्रिल रोजी सायकाळी 5 वाजता मिळाल्या माहितीनुसार: माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त मस्तगड परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. नगरसेवक महावीर ढाक्का मित्र मंडळाच्या वतीने गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू महिलांना दिलासा मिळाला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या