बागलाण: नाशिकच्या बागलाण मध्ये चार शेतकरी संघटनांचा संतप्त आक्रोश,नाफेड व nccf चा कांद्याने भरलेला ट्रक जाळण्याचा दिला इशारा..
Baglan, Nashik | Sep 15, 2025 नाशिकच्या बागलाण मध्ये चार शेतकरी संघटनांचा संतप्त आक्रोश,नाफेड व nccf चा कांद्याने भरलेला ट्रक जाळण्याचा दिला इशारा.. Anc: आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच सगळ्या शेतकरी संघटना कांद्याच्या प्रश्नी एकत्र येत बागलाण मध्ये रस्त्यावर उतरल्या आणि रास्ता रोको केला. सर्व वाहतूक यावेळी ठप्प झाली असून डॉक्टर राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.