पनवेल: अतिक्रमण विभागाची हातगाडयांवर कारवाई
प्रभाग क्रमांक ब मधील कळंबोली वसाहतीत अनधिकृत फेरीवाल्यांवर हातोडा
Panvel, Raigad | Jun 10, 2025
पनवेल प्रभाग क्रमांक ब मधील कळंबोली वसाहतीमधील रस्त्यावर अनधिकृत पणे हातगाड्या लावून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर...