नाशिक: नाशिकच्या उभाठा गटाच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर भारत पाकिस्तान सामन्या विरोधात आंदोलन
Nashik, Nashik | Sep 14, 2025 उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय समोर भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना होत असल्याने त्याच्या निषेधार्थ उभाठा गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर ची डबी पाठवणार असे देखील सांगण्यात आले पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर भारत पाकिस्तान सामना खेळून आमच्या भगिनींच्या सिंदूर चा अपमान करण्याचं काम होत असून याची सरकारला याची जाणीव व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले.