गडचिरोली: यमुना लॉन येथे सेवा पंधरवाडा व भाजपा गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी विस्तारीत बैठकीला मा.खा.डॉ. नेते यांचे मार्गदर्शन
आज दिं. १४ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली येथील यमुना लॉन येथे सेवा पंधरवाडा २०२५ व जिल्हा कार्यकारिणी विस्तारित बैठक पार पडली.या कार्यक्रमाची सुरुवात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.यानंतर त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि उपस्थितीतून कार्यक्रमाला उत्साह लाभला.