अकोला: एनसीसी कॅडेट्सचा सत्कार समारंभ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उत्साहात संपन्न
Akola, Akola | Oct 18, 2025 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे ऑल इंडिया थल सैनिक कॅम्पमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा सत्कार समारंभ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यांनी कर्तव्य, निष्ठा व नितीमूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. यश तायडे, साक्षी शेळके, विजय बिरादार व अखिलेश बोथे यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. एस. एम. भोयर, डॉ. एस. एस. हरणे, लेफ्टनंट दारासिंग राठोड आदींचा समावेश होता. सूत्रसंचालन गृष्मा गुरनुले, तर आभार अनघा अवचार यांनी