धर्माबाद: बेल्लूर बु. येथील पूल गेला पाण्याखाली,गोदावरीत वाढत्या पाण्यामुळे पात्राजवळील 1 किमी परिसरातील शेती पाण्याखाली
Dharmabad, Nanded | Aug 29, 2025
तालुक्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या ढगफुटी व मुसळधार पावसामुळे तसेच वरच्या भागात देखील सुरु असलेल्या पावसामुळे...