धारूर: तालुक्यातील आवरगाव येथील वान नदीला आज पुन्हा पूर आला, पुलावरून पाणी पडू लागल्याने नागरिकांना प्रशासनाचे खबरदारीचे आवाहन
Dharur, Beed | Aug 29, 2025
धारूर तालुक्यातील आवरगाव गावातून वाहणारी वान नदी गेल्या झालेल्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहत आहे. नदीचे पाणी...