सातारा: समर्थ सदन परिसरात डीपीला आग, नागरिकांची सतर्कता
Satara, Satara | Oct 20, 2025 सोमवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास समर्थ सदन परिसरात असलेल्या डीपीला आग लागण्याची घटना घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे नुकसान झाले नाही. नगरसेवक धनंजय जांभळे हेही मदतीला धावले.