जालना: जालन्यात घनकचरा वर्गीकरण आता बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई..
ओला, सुका, सॅनिटरी आणि घातक कचरा वेगळा करा;
Jalna, Jalna | Jun 3, 2026 जालन्यात घनकचरा वर्गीकरण आता बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.. ओला, सुका, सॅनिटरी आणि घातक कचरा वेगळा करा; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन.. आज दिनांक तीन बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात आली असून, आता घरगुती आणि व्यावसायिक कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी आणि घातक कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करू