जामनेर: जामनेर तालुक्यातील सिद्धगड भवानी माता वन उद्यानाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
Jamner, Jalgaon | Sep 22, 2025 घटस्थापनेच्या मुहूर्तावर दि. २२ सप्टेंबर रोजी जामनेर तालुक्याती सिद्धगड भवानी माता वन उद्यानाचे लोकार्पण मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा साधना महाजन , भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जे. के. चव्हाण, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.