जालना: दुःखीनगर येथील चाकू हल्यातील चार जणांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल..
Jalna, Jalna | Apr 25, 2026 दुःखीनगर येथील चाकू हल्यातील चार जणांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल.. आज दिनांक 25 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील दुखी नगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना 22 एप्रील रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती.या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फि