Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

जालना: रेव्ह पार्टी की 'रोज पार्टी'? मागासवर्गीय महिला महापौरांना बदनाम करण्याचा कट – मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे*

Jalna, Jalna | Jul 24, 2026
जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महिला व बालकल्याण सभापती संजय देठे यांनी महानगरपालिकेत "रेव्ह पार्टी" होत असल्याचा दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी हा प्रकार मागासवर्गीय महिला महापौर वंदना मगरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. रत्नपारखे म्हणाले की, सर्वसाधारण सभेत सुरुवातीला "रेव्ह पार्टी" होत असल्याचे सांगण्यात आले, मात्र नंतर भूमिका बदलून "रोज पार्टी" होत असल्याचा दावा करण्यात आला.
जालना: रेव्ह पार्टी की 'रोज पार्टी'? मागासवर्गीय महिला महापौरांना बदनाम करण्याचा कट – मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे* - Jalna News