सालेकसा: सोनपुरी येथे 45 वर्षीय इसम अचानक चक्कर येऊन पडल्याने मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू
मृतक कुवरलाल लिल्हारे हे जितेंद्रकुमार लिल्हारे यांचे वडील आहेत वडील कुवरलाल लिल्हारे हे दि.19 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता दरम्यान घरासमोर सोनपुरी घराच्या जवळील किराणा दुकानाजवळ रोडवर पायदळ जात असल्याने अचानक चक्कर येऊन पडल्याने डोक्याच्या मागच्या भागावर मुकामार लागल्याने प्रथम केटीएस हॉस्पिटल गोंदिया नंतर रेफर मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे दिनांक 20 सप्टेंबर रोजी भरती केले असता उपचारादरम्यान मा. नागपूर यांनी तपासून दिनांक 26 सप्टेंबर रोजी एक वाजेच्या दरम्यान मृत घोषित केले.