दर्यापूर: उमरी बाजार येथे १० फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्राने दिले जीवदान
दर्यापूर तालुक्यातील उमरी बाजार येथे आज सकाळी ८ वाजता १० फुट लांबीचा अजगर आढळून आल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले,त्यामुळे त्यांनी सर्पमित्र यास फोन करून माहिती दिली असता सर्प मित्र यांनी उमरी शेत शिवारात जाऊन त्या १० फुट लांबीच्या अजगराला रेस्कु करुन त्याला जीवदान दिले,यावेळी शेतकऱ्यांनी सर्प मित्र याचे कौतुक केले,सर्प मित्र याने त्या अजगराला सुरक्षित स्थळी सोडून दिले.