आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्धा जिल्हा कमिटी द्वारे वर्धा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती निवड समितीच्या उपस्थितीत उद्या रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता पासून जिल्हा काँग्रेस मुख्यालय, इंदिरा सदभावना भवन, मगन संग्रहालयासमोर समोर, बॅचलर रोड, वर्धा येथे होणार आहे.