अमरावती: रहदारीस अडथळा झाल्याने आठ जणांवर पोलिसांनी केले गुन्हा दाखल, राजापेठ पोलीस स्टेशन व विविध पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
सार्वजनिक रस्त्यावर आपले वाहन उभे करत राहतात निर्माण करणाऱ्या चौघांवर तसेच नागरिकांच्या जीवनाच्या हित लक्षात न घेता दुकानातील समान धोकादायक स्थिती रस्त्यावर लावणाऱ्या चार दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई बडनेरा राजापेठ कोतवाल व कोल्हापुरी चटणी केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.