चांदूर बाजार: बेसखेडा येथील गोट फार्म वरून ओळखीच्या इसमाने बकऱ्या नेल्या चोरून, चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Chandurbazar, Amravati | Sep 10, 2025
आज दिनांक 10 सप्टेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील बेसखेडा येथील...